मालक लाखोंच्या फार्महाऊसचे, काम वीजचोरीचे; वाचा या आलिशान चोरट्यांचा कारनामा

 


 ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निर्सगरम्य भागात काही धनदांडग्यांनी लाखोंचा खर्च करून प्रशस्त फार्महाऊस उभारले. मात्र, मुरबाड तालुक्यातील महावितरण कंपनीच्या उपविभागातील विशेष पथकाने यातील काही फार्महाऊसवर छापेमारी करत लाखो रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली. पथकाने एकाच दिवसात ९ फार्महाऊसवर छापेमारी करत ३० लाख ४६ हजाराची वीजचोरी पकडली. 

Post a Comment

Previous Post Next Post